भूमी अभिलेख पोर्टल 4 दिवस बंद?
संगणकीय प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा गुरुवारपासून (दि. 2) ते रविवारपर्यंत (दि.5) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड व इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिलेली आहे. या कालावधीत …




