मोफत बियाणे योजना लॉटरी यादी जाहीर!
आज आपण सदर लेखातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची त्याचबरोबर दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- गळीतधान्य या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर देण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाणे संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोयाबीन बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज केला होता, त्यांच्यासाठी लॉटरी प्रक्रिया यशस्वीरित्या …




