Blog

Your blog category

जर तुमच्या वारसांच्या नावाने जमिनीची नोंद सापडली तर ती जमीन नावावर होऊ शकते का?

चालू घडीला प्रत्येकाला आपल्याकडे शेती किंवा जमीन असावी, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे जमिनीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. जर तुमच्याकडे जमीन नाही किंवा त्याबाबत तुम्हाला माहिती नाही, परंतु जर या जमिनीच्या बाबत एखादी नोंद सापडली तर ती तुमच्या नावे सातबाऱ्यावर येऊ शकते का? तर हो, हे शक्य आहे. ते कसे चला तर मग सदर …

जर तुमच्या वारसांच्या नावाने जमिनीची नोंद सापडली तर ती जमीन नावावर होऊ शकते का? Read More »

उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी!

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माध्यमातून 12 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 10.33 कोटी कुटुंबांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली आहे. या वर्षी देशभरातील 1 ऑगस्टपर्यंत सुमारे 10.33 कोटी उज्वला योजनेच्या …

उज्वला योजनेची सबसिडी सुरू ठेवण्यास शासनाची मंजुरी! Read More »

पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत की नाही, पाहण्याची नवीन ट्रीक?

पीएम किसान योजनेच्या विसाव्या हफ्त्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. काही शेतकऱ्यांना त्यांच्या फोनवर मेसेज आलेला आहे. तर काहींना मेसेज आलेला नाही म्हणून त्यांनी बँकेच्या नंबरवरती मिस्ड कॉल देऊन पैशांबाबत शिल्लक तपासलेली असेल. परंतु जर तुम्हाला अजूनही माहिती नसेल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही, तर एक सोपा उपाय आहे. …

पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत की नाही, पाहण्याची नवीन ट्रीक? Read More »

आता जुनेदस्त मिळणार डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन?

आता डिजिटल स्वाक्षरीसह ई-सर्च प्रणालीच्या माध्यमातून जतन केलेले दस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या दस्तांना आता त्यामुळे कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून 2000 ते 2001 या वर्षभरातील ई-सर्च प्रणालीवरती उपलब्ध असलेल्या दस्तांवरती ही स्वाक्षरी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. …

आता जुनेदस्त मिळणार डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन? Read More »