Blog

Your blog category

बांगलादेशकडून कांदा आयातीस सुरुवात? कशी आहे बॉर्डरवरील परिस्थिती!

भारतीय कांदा बाजारात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. त्याचबरोबर बांगलादेश सरकारने स्थानिक व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना दिलेला आहे. त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात चालू झालेले आहे. परंतु ही निर्यात सध्या स्थितीत किरकोळ स्वरूपाची असल्याचे कांदा निर्यातदार, व्यापारी यांचे म्हणणे आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवरती बांगलादेश सरकारने आयातीला परवानगी दिली की …

बांगलादेशकडून कांदा आयातीस सुरुवात? कशी आहे बॉर्डरवरील परिस्थिती! Read More »

पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्याची कारणे?

केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेतकऱ्यांना 6 हजार रुपये हे डीबीटीच्या साह्याने तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकऱ्यांना या योजनेचा नुकताच 20 वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. अनेक शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून …

पीएम किसान योजनेचा हप्ता न मिळण्याची कारणे? Read More »

HSRP नंबर प्लेट बसवण्यास चौथ्यांदा मुदतवाढ?

HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीबाबत मोठी घडामोडी झाल्याचे समोर आलेले आहे. परिवहन खात्याच्या माध्यमातून ही पाटी लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामुळे लक्षावधी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोणत्या तारखेपर्यंत ही पाटी बसवता येणार आहे, याबद्दलची आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. आता उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्यासाठी चौथ्यांदा मुदतवाढ मिळालेले आहे. या …

HSRP नंबर प्लेट बसवण्यास चौथ्यांदा मुदतवाढ? Read More »

2023 च्या कांदा अनुदान वितरणास मान्यता? शासन निर्णय जाहीर!

राज्य शासनाने मंगळवारी (ता.13) रोजी राज्यातील 14 हजार 661 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. लाल कांद्याचे दर हे 2023 मध्ये कोसळले होते. त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती, पणनचे परवानाधारक खाजगी बाजारासह नाफेड केंद्रावर 1 फेब्रुवारी …

2023 च्या कांदा अनुदान वितरणास मान्यता? शासन निर्णय जाहीर! Read More »