Blog

Your blog category

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा?

पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. भीमा व निरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख वेगाने पाणी येत आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी (ता.19) पर्यंत 105.25% टक्के जलसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे व पुणे जिल्ह्यातील …

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा? Read More »

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही?

राज्यांमध्ये 1 ऑगस्टपासून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे. परंतु नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन किंवा ॲपमध्ये समस्या येणार नाहीत. प्रकल्प विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकाच्या फोटोसह ऑनलाईन पेरा शेतकऱ्यांना नोंदवता …

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही? Read More »

ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त?

खरीप हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावरती उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्कच्यावेळी नोंदणी पूर्ण करावी व डेटा अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने सकाळी ऑफलाइन पध्दतीने पीक पाहणी …

ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त? Read More »

बांधकाम कामगारांसाठी नोंदणी व नूतनीकरण आता पूर्णपणे मोफत!

आता बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण पूर्णपणे मोफत करण्यात आलेले आहे. 13 ऑगस्ट 2025 रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. भारतामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्र हा मोठ्या प्रमाणात कामगारांना रोजगार देणारा उद्योग आहे. विविध पायाभूत सुविधा, घरे, रस्ते, पूल, औद्योगिक इमारती यांसारख्या प्रकल्पांच्या उभारणीत लाखो बांधकाम कामगार दिवस रात्र मेहनत करतात. या कामगारांची …

बांधकाम कामगारांसाठी नोंदणी व नूतनीकरण आता पूर्णपणे मोफत! Read More »