Blog

Your blog category

नाफेडचा महाराष्ट्रातील कांदा विक्रीबाबत मोठा खुलासा?

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात नाफेड कांद्याची विक्री करत असल्यामुळे कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. नाफेडने याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे की, ग्राहक व्यवहार विभाग भारत सरकार यांच्या निर्देशनानुसार नाफेडणे या वर्षी फक्त महाराष्ट्र राज्यात फक्त 12 मेट्रिक टन कांद्याची विक्री केलेली आहे. यापेक्षा अधिक विक्री झालेली नाही. सध्या …

नाफेडचा महाराष्ट्रातील कांदा विक्रीबाबत मोठा खुलासा? Read More »

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार आज व उद्या मुसळधार पाऊस!

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास हा 15 सप्टेंबरच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी ही माहिती दिलेली आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानतून परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अशातच राज्यात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांबरोबर पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर …

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार आज व उद्या मुसळधार पाऊस! Read More »

ई-पीक पाहणी करण्याची मुदत वाढली?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. 1ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल’ अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करता येते. दि. 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू होती. परंतु राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी …

ई-पीक पाहणी करण्याची मुदत वाढली? Read More »

लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात?

महायुती शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे. राज्यातील लाखो पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात. परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास दहा दिवस झाले तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट …

लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात? Read More »