Blog

Your blog category

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळवण्यासाठी सर्व पात्र महिलांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिबार्य आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर या योजनेच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक मदत मिळणार नाही. e-KYC करण्याची अंतिम मुदत- शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार, …

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी? Read More »

ई-पीक पाहणी करण्याची परत मुदत वाढली?

क्षेत्रीय कार्यालयाकडून राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी कारणामुळे केलेल्या मागणीनुसार दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली होती. परंतु क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर मुदत पुन्हा वाढवण्याकरता विनंती करण्यात आल्यामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीक पाहणी केलेली नाही अशा …

ई-पीक पाहणी करण्याची परत मुदत वाढली? Read More »

आता लाडक्या बहिणींना हप्ते चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक? शासन निर्णय जाहीर.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना थेट डीबीटीद्वारे आर्थिक लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला सुद्धा घेत असल्याच्या अनेक घटना …

आता लाडक्या बहिणींना हप्ते चालू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक? शासन निर्णय जाहीर. Read More »

कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये जीएसटीमुळे होणार ‘हा’ बदल!

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतातील उत्पादकता वाढवण्यासाठी विविध कृषी यांत्रिकरण योजना राबवल्या जातात. या योजनेची अंमलबजावणी ही Maha DBT पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येते. केंद्र शासनाने अलीकडेच कृषी यंत्रसामग्रीवरील जीएसटी दरांमध्ये बदल केलेला आहे. यामुळे लाभार्थ्यांचे अर्ज रद्द होतील का अशी शंका निर्माण होत होती. परंतु कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, या …

कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये जीएसटीमुळे होणार ‘हा’ बदल! Read More »