उन्हाळी हंगामासाठीची ई-पीक पाहणी सुरू?
संपूर्ण राज्यांमध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 साठी दिनांक 8 एप्रिल 2026 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे. दिनांक 8 एप्रिल 2026 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 डिजिटल क्रॉप सर्वे पीक पाहणी सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंद केली …




