Blog

Your blog category

2023 च्या कांदा अनुदान वितरणास मान्यता? शासन निर्णय जाहीर!

राज्य शासनाने मंगळवारी (ता.13) रोजी राज्यातील 14 हजार 661 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. लाल कांद्याचे दर हे 2023 मध्ये कोसळले होते. त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती, पणनचे परवानाधारक खाजगी बाजारासह नाफेड केंद्रावर 1 फेब्रुवारी …

2023 च्या कांदा अनुदान वितरणास मान्यता? शासन निर्णय जाहीर! Read More »

वाहनांना HSRP बसवण्याची 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख!

आज आपण सदर लेखातून वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल व अद्याप HSRP बसवलेले नसेल तर 15 ऑगस्ट 2025 ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार या तारखेपर्यंत HSRP बसवणे सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. जर असे केले नाही तर कारवाई होण्याची शक्यता आहे. HSRP म्हणजे काय?- …

वाहनांना HSRP बसवण्याची 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! Read More »

मोबाईल ॲपचा वापर करून कशी करावी ई-पीक पाहणी?

खरीप हंगामातेल ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करत असताना अडचणी येत होत्या, त्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ हे ॲप सुरू केलेले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या मोबाइल फोनद्वारे पिकांचा पेरा, बांधावरील झाडे व क्षेत्राची नोंद करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲप …

मोबाईल ॲपचा वापर करून कशी करावी ई-पीक पाहणी? Read More »

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे शिधा वितरित करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेमध्ये आता वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. छगन भुजबळ म्हणाले की मागील अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांनी मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत …

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Read More »