Blog

Your blog category

लाडक्या बहिणींना परत अर्ज करून केवायसी करता येणार का? आदिती तटकरे काय म्हणाल्या?

2 कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थी पात्र असणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमधील 70 लाखापेक्षा जास्त लाभार्थी कमी होऊन 1 कोटी 68 लाख एवढी लाभार्थी संख्या झालेली आहे. याच्यामध्ये असे लाभार्थी आहेत की ज्यांनी केवायसी नाही केली, केवायसीमध्ये चुका झाल्या किंवा अपात्रतेची इतर काही कारणे असल्यामुळे बऱ्याचशा महिला लाभार्थी यामधून वगळण्यात …

लाडक्या बहिणींना परत अर्ज करून केवायसी करता येणार का? आदिती तटकरे काय म्हणाल्या? Read More »

लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट?

लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट?आज 16 मे 2016 रोजी परत पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाभाचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्याचा हप्ता 14 मे 2026 रोजी वितरित करण्यात आला होता, त्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पुन्हा म्हणजे 16 मे 2026 रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे …

लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट? Read More »

Census 2027 || जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न?

जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न खालील प्रमाणे- 1) इमारत क्रमांक 2) घर क्रमांक 3) घराच्या फरशीचे साहित्य 4) घराच्या भिंतीचे साहित्य 5) घराच्या छताचे साहित्य 6) घराचा वापर 7) घराची स्थिती 8) कुटुंब क्रमांक 9) कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 10) कुटुंब प्रमुखाचे नाव 11) कुटुंब प्रमुखाचे लिंग 12) कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/जमाती/इतर प्रवर्गातील आहे …

Census 2027 || जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न? Read More »

लाडकी बहीण योजनेच्या हप्ता बद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट?

आज आपण लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली होती, दुरुस्ती पूर्ण झालेली होती व ज्यांना नियमितपणे योजनेचे हप्ते मिळत होते, अशा महिला लाभार्थ्यांचा थकीत असलेला मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या …

लाडकी बहीण योजनेच्या हप्ता बद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट? Read More »