Blog

Your blog category

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना!

राज्य शासनाने दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज  ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ 100 युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या राज्यातील पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी यंदा 330 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली गेलेली आहे. दारिद्र्यरेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीज वापर व त्याचे मासिक बिल …

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजना! Read More »

जमीन मोजणी होणार आता फक्त 30 दिवसांमध्ये; प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लागणार?

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत पुन्हा एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसांमध्ये होणार आहे. या निर्णयामुळे कोट्यावधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार आहेत. याबाबतीत सरकारने अधिसूचनाही जारी केलेली आहे. 30 दिवसांत जमीन मोजणी- पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी …

जमीन मोजणी होणार आता फक्त 30 दिवसांमध्ये; प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लागणार? Read More »

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?

बांधकाम कामगार योजनेचा उद्देश हा ज्यांना रोज मेहनत करून जगाव लागत आहे त्या बांधकाम कामगारांना थोडी आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या घरात स्वयंपाकाची सोय व्हावी हा आहे. आता या योजनेची अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झालेली आहे. म्हणजेच पात्र कामगारांना पुन्हा अर्ज करता येणार आहे. या योजनेचा फायदा फक्त त्या लोकांना मिळणार आहे जे महाराष्ट्र इमारत …

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? Read More »

पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा जीआर आला?

राज्य शासनाने जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीचा गुरुवारी जीआर प्रसिद्ध केलेला आहे. या जीआर मध्ये नुकसानग्रस्त 32 पैकी 32 जिल्ह्यांची यादी आहे. परंतु धुमाकूळ घातलेल्या नांदेड जिल्ह्याचा समावेश या जीआर मध्ये नाही. त्यामुळे हे प्रशासकीय नजर चुकीने झाले असणार अशी चर्चा …

पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचा जीआर आला? Read More »