Blog

Your blog category

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी?

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ई-केवायसी करण्यासाठी 18 नोव्हेंबरची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावे यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया कशी करावी? चला तर मग याबद्दलची माहिती …

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी करावी? Read More »

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळी झाली तरी मिळाला नव्हता. त्यामुळे महिला हप्ता कधी मिळणार याची उत्सुकतेने वाट पाहत होत्या. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मंगळवारपासून (4 नोव्हेंबर) मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट करत दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी …

लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? Read More »

कृषी योजनांचा लाभ घेताना ही ‘चूक’ केली तर फार्मर आयडी होणार 5 वर्षासाठी ब्लॉक!

शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ काढणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व ‘फार्मर आयडी’ पाच वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. याबरोबरच मिळालेल्या अनुदानाचा लाभही शासन वसूल करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिलेली आहे. ‘फार्मर …

कृषी योजनांचा लाभ घेताना ही ‘चूक’ केली तर फार्मर आयडी होणार 5 वर्षासाठी ब्लॉक! Read More »

अत्यावश्यक भांडी संच योजनेचा अर्ज कसा करावा?

बांधकाम कामगारांचे जीवन हे असुरक्षित व अनिश्चिततेने अनेकदा भरलेले असते. यामुळे त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्याद्वारे अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे “अत्यावश्यक वस्तूंचा संच योजना”. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरातील आवश्यक वस्तूंचा एक मोफत संच देण्यात येतो. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत राबवली जाते. या …

अत्यावश्यक भांडी संच योजनेचा अर्ज कसा करावा? Read More »