5 रुपये दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केले होते. आत्तापर्यंत 85% शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. जे उर्वरित शेतकरी आहे त्यांचे अनुदान तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर जमा करण्यात येणार आहे, असे विभागाने संबंधित विभागाने सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 50 दिवसांचे दूध अनुदान जमा झाले आहे उर्वरित 10 …




