पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्ताची तारीख जाहीर. त्या अगोदर लगेच करा हे काम.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. श्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे. श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे. शेतकऱ्यांना 17वा हप्ता देण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हा हप्ता किती तारखेला मिळणार आहे याविषयी देखील आपण सदर लेखातून माहिती जाणून घेणार आहोत.

जर हा हप्ता शेतकऱ्यांना मिळवायचा असेल तर काय महत्त्वाचे कामे करणे गरजेचे आहे हे देखी पाहूया. श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर हे शेतकऱ्यांचा हिताचा विचार करुन पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचा निधी मंजूर केला आहे. जर शेतकऱ्यांना हा हप्ता प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी काय आवश्यक कामे करण्याची गरज आहे ते जाणून घेऊया.

लगेच करा हे काम-

  • सर्वात अगोदर आपल्या पीएम किसान योजनेची ई-केवायसी झालेली आहे की नाही ते पहावे. जर ई-केवायसी झालेली नसेल तर सर्वात अगोदर करून घेणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकरी बांधवांना थोडे हप्ते मिळालेले आहेत व बाकीचे हप्ते मिळाले नाहीत त्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्ये लगेच उघडावे.

पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी मिळणार आहे?-

पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *