पिठाची चक्की व शिलाई मशीन योजना 2024.लगेच करा अर्ज.
सदर योजनेची माहिती– ही योजना महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी,मुलीं व अपंग महिला घेऊ शकणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की तसेच ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको फॉल मशीन प्रदान केली जाते. ही योजना सध्या स्थितीत चालू असून 22-2-2019 …
पिठाची चक्की व शिलाई मशीन योजना 2024.लगेच करा अर्ज. Read More »




