शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीशी निगडित काही शंका तसेच समस्या असतील तर या टोल फ्री नंबरवर कॉल करा.
राज्यात खरीप हंगाम सुरू झालेला आहे व त्याचबरोबर शेतकरी शेतात पीक लावण्याचा तयारीला देखील लागलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांना शेतीशी निगडित अनेक प्रश्न पडत असतात. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व समस्यांचे समाधान करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष सुरू करण्यात आले आहे. हे कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. टोल …




