Blog

Your blog category

आजपासून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन. 40 रुपये दूध दर देण्याची मागणी.

किसान सभा ही राज्यभर दुधाला योग्य दर मिळावा म्हणून आंदोलन करणार आहे, दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी आजपासून आंदोलन करणार आहे. अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. दुधाला 40 रुपये दर मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केलेली आहे. दूध उत्पादक करणाऱ्या व्यवसायिकांना तोटा सहन करावा लागल्याने तीव्र …

आजपासून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन. 40 रुपये दूध दर देण्याची मागणी. Read More »

एनसीसीएफने या आठवड्यात कांद्याला किती बाजार भाव केला जाहीर!

गेल्या काही दिवसांपासून नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने क्विंटलला 2940 रुपयांचा बाजार भाव दिला आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांकरता एकच भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला क्विंटल मागे सरासरी 2751 रुपये तर पिंपळगाव बाजार समिती …

एनसीसीएफने या आठवड्यात कांद्याला किती बाजार भाव केला जाहीर! Read More »

सिबिल स्कोर’ शिवाय आता शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता शेतकऱ्यांना पीक कर्ज सिबिल स्कोर शिवाय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीची 163 वी बैठक ही सह्याद्री अतिगृहावर येथे पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. शेती हे महाराष्ट्राची शक्ती आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान आणि प्रगतशील आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राने कृषी क्षेत्रातही …

सिबिल स्कोर’ शिवाय आता शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज. Read More »

3 कोटी नवीन घरकुल योजना. प्रत्येकाला मिळणार घर, जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

आज आपण सदर लेखातून केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेबद्दलची माहिती घेऊन आलेलो आहोत. भारत देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे हक्काचे घर असावे हे स्वप्न मोदी सरकारचे होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पीएम घरकुल योजना ही सुरू करण्यात आलेली होती. पहिल्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यात आणखी एक भर म्हणून 3 कोटी नवीन घरकुल योजनांना मंजुरी देण्यात आली …

3 कोटी नवीन घरकुल योजना. प्रत्येकाला मिळणार घर, जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Read More »