राज्यातील पशुपालकांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय?
पशुपालन व्यवसायाला “कृषी समकक्ष दर्जा” लागू करण्यात आलेला आहे. किसान क्रेडिट कार्डधारकांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँका यांच्यामार्फत पशुपालकांनी घेतलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरती 4 टक्के व्याजदर सवलत देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेची पात्रता- 4 टक्के व्याजदर सवलत योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या …
राज्यातील पशुपालकांसाठी शासनाचा दिलासादायक निर्णय? Read More »




