Blog

Your blog category

ड्रायव्हर नसतानाही ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी.

आपल्या भारत देशात शेती करण्यासाठी यांत्रिकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतात ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु आता आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की ट्रॅक्टर चालवण्यासाठी सुद्धा माणसाची गरज नाही, तर तुम्हाला याचे आश्चर्य नक्कीच वाटेल. अकोल्यात जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालक नसतानाही ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली आहे. महाराष्ट्रातला जर्मन …

ड्रायव्हर नसतानाही ट्रॅक्टर करतोय शेतात सोयाबीन व तुरीची पेरणी. Read More »

या सरकारी योजना आहेत विधवा महिलांसाठी फायद्याच्या.

प्रत्येक स्त्रीच्या मनात लग्न व विवाहित जीवनाची हजारो स्वप्न असतात. परंतु जेव्हा जीवनसाथी आयुष्याच्या मध्यावरच साथ सोडतो तेव्हा अनेक स्वप्ने ही अपुरी राहतात. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यास तिच्या वाट्याला केवळ दुःखच व निराशा येते. आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून 23 जून हा दिवस जगभरात ओळखला जातो. अशा परिस्थितीत देखील ज्या महिलांना घरात बसून आर्थिक दृष्ट्या …

या सरकारी योजना आहेत विधवा महिलांसाठी फायद्याच्या. Read More »

प्रत्येक वर्षी OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. हा फॉर्म भरून द्या.

आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची व त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने दि.19-10-2023 रोजी बैठकीत मान्यता देण्यात आली होती. शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या माध्यमातून इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व …

प्रत्येक वर्षी OBC विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये. हा फॉर्म भरून द्या. Read More »

बाल संगोपन योजनेची माहिती. लगेच करा अर्ज…

सदर योजनेची माहिती- बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून आता 2,250 रुपये मिळतात. या योजनेच्या माध्यमातून अगोदर 1,100 रुपये मिळत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटीत महिला, अनाथ बालकांसाठी, तसेच एकल पालक या सर्वांसाठी ही योजना राबवण्यात येते. ही योजना महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत राबवण्यात येते. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थी संख्येत वाढ झालेली …

बाल संगोपन योजनेची माहिती. लगेच करा अर्ज… Read More »