उद्या अर्ज सुरू होणार, ही कागदपत्रे लागतील. अर्ज कोठे करावा.
आज आपण सदर लेखातून अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. परवा दिवशी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार अशी घोषणा देखील करण्यात आली होती. या बाबतीतला शासन …
उद्या अर्ज सुरू होणार, ही कागदपत्रे लागतील. अर्ज कोठे करावा. Read More »




