शौचालय अनुदान योजना 2024. लगेच अर्ज करा.
सदर योजनेची माहिती- पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना ऑनलाईन प्रणाली द्वारे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने म्हणजेच गरीब कुटुंबीयांना रोजचे जीवन जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्यांना शौचालय बांधण्यासाठी लागणारा खर्च करण्यासाठी ते असमर्थ …