Blog

Your blog category

RTE अ‍ॅडमिशन 2024-25: लॉटरी निकाल जाहीर.

आज आपण सदर लेखातून RTE च्या माध्यमातून अ‍ॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज RTE अ‍ॅडमिशन 2024-25 लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. काल कोर्टाने असा निर्णय दिला की सरकारने RTE अ‍ॅडमिशनसाठी 25 टक्के जागा ठेवल्याच पाहिजेत. सरकारद्वारे जो GR काढण्यात आला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे व आज लॉटरी …

RTE अ‍ॅडमिशन 2024-25: लॉटरी निकाल जाहीर. Read More »

1 ऑगस्ट पासून खरीप ई-पीक पाहणी चालू.

येत्या 1 ऑगस्टपासून राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील खरीप हंगामाची नोंदणी सरासरी 142 लाख हेक्टरवर घेतली जाते. त्यापैकी यंदा 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी 123 लाख हेक्टरच्या म्हणजेच 87 टक्केच्या पुढे पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मागील वर्षी या कालावधीपर्यंत 81 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या …

1 ऑगस्ट पासून खरीप ई-पीक पाहणी चालू. Read More »

कांदा चाळ अनुदानामध्ये बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील महायुती सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आदेश काढल्यामुळे नवीन वाद निर्माण होणार आहे. वैयक्तिक कांदा चाळ अनुदान बंद करणे बंद करत अनुदान योजनेत बदल केला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांसह कांदा उत्पादक संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे …

कांदा चाळ अनुदानामध्ये बदल; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व कांदा उत्पादक संघटनेचा आंदोलनाचा इशारा. Read More »

माझा लाडका भाऊ योजना; अर्ज प्रक्रिया सुरू.

आज आपण सदर लेखातून अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाने “माझा लाडका भाऊ” योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 12वी पास व त्या पुढील पदवीधरांना दरमहा 10 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे व कसा करावा याबद्दलची …

माझा लाडका भाऊ योजना; अर्ज प्रक्रिया सुरू. Read More »