Blog

Your blog category

‘नरेगा’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी आता अधिकचे अनुदान मिळणार आहे. शेतासाठी सिंचन हा एक महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढावे यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. शेतकऱ्यांना सिंचनासाठी देखील सरकार अनुदान पुरवते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही …

‘नरेगा’च्या माध्यमातून मिळणाऱ्या सिंचन विहिरीच्या अनुदानामध्ये वाढ. Read More »

जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खात्यात 3000 हजार रुपये जमा झाले नसतील तर आजच मोबाईलद्वारे करा हे काम.

आज आपण सदर लेखातून महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यापासून म्हणजेच 14 ऑगस्ट पासूनच्या सायंकाळपासून खात्यावर 3 हजार रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत जवळपास 90 लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. परंतु काही कारणामुळे बऱ्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याचे आढळले आहे. …

जर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खात्यात 3000 हजार रुपये जमा झाले नसतील तर आजच मोबाईलद्वारे करा हे काम. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, परंतु सरकार या अनुदानाचे वाटप नेमके कधी करणार आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. म्हणजेच कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात …

कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार. Read More »

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा तुम्हाला मिळाले की नाही ते पहा.

आज आपण सदर लेखातून महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनामार्फत राबवली जात आहे. या योजनेसाठी महिलांनी फॉर्म देखील भरलेले आहेत. तसेच काही महिलांनच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात 14 ऑगस्टपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून आतापर्यंत …

अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा तुम्हाला मिळाले की नाही ते पहा. Read More »