पेट्रोल डिझेल दरात झाली घट
आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाने निवडणुकीच्या तोंडावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया किती कमी झालेले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून गॅसच्या दरात 100 रुपयांची घट झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनाही शासन राबवत आहे. केंद्र …