Blog

Your blog category

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 7 नवीन योजना.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 7 योजना जाहीर केलेल्या आहेत. सरकारने फक्त योजना जाहीर केला नाही तर या प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा निधी देखील देण्यात आलेला आहे. या योजनांसाठी कॅबिनेटने 13 हजार 960 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या …

शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 7 नवीन योजना. Read More »

लाडकी बहीण योजनेबाबतचा सरकारने जारी केला नवीन शासन निर्णय.

आज आपण सदर लेखांतून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी कोट्यावधी महिला पात्र ठरलेल्या आहेत व त्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये देखील जमा केले जाणार आहेत. तसेच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांना आणखी …

लाडकी बहीण योजनेबाबतचा सरकारने जारी केला नवीन शासन निर्णय. Read More »

सोयाबीन व कापूस अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत?

आज आपण सदर लेखातून कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणी करूनही सातबारावर सोयाबीन कापूस पिकाची नोंद नसल्यामुळे काही शेतकऱ्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहीत. अशी तक्रार शेतकरी करत होते. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील कार्यक्रमात भाषणा दरम्यान ई-पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करण्याची विनंती …

सोयाबीन व कापूस अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला परंतु पैसे आले नाही तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे.

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत व ज्या महिलांचे अर्ज करूनही पैसे आले नसतील तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी कधीपर्यंत मुदत देण्यात आलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया. सदर योजनेसाठीचा अर्ज पात्र होऊन देखील …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला परंतु पैसे आले नाही तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. Read More »