Blog

Your blog category

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सदर योजनेची माहिती- मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम हा शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. उमेदवारांकडून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक …

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More »

शासनाचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा आपले सेवा केंद्रातून भरता येणार नाही. तर फक्त अंगणवाडी सेविकांना नवीन अर्जाची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. राज्य शासनाने या संदर्भातील जीआर देखील …

शासनाचा मोठा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल. Read More »

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील अनुदानामध्ये वाढ.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करून विहिरी, शेततळे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, वीज जोडणी आदीसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी या अगोदर अडीच लाख रुपये देण्यात येत होते. परंतु आता …

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील अनुदानामध्ये वाढ. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा होणार.

आज आपण सदर लेखातून कापूस व सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कापूस व सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबर पासून जमा करावे अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. अनुदानात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी ही बैठक घेतली होती. परंतु पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा …

कापूस व सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपासून जमा होणार. Read More »