मल्चिंग पेपर अनुदान योजना माहिती 2023
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना नेहमीच राबविण्यात येत असतात. त्यापैकीच एक आहे ‘मल्चिंग पेपर अनुदान योजना’. आज आपण सदर लेखातून या योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शासनाने फळबागा व भाजीपाला यासाठी मल्चिंग पेपर अनुदान योजना सुरू केली आहे.ही योजना कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. या योजनेच्या …