महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभियान योजना माहिती 2023
आज आपण सदर लेखातून ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभियान योजना’ 2023 याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत 1980 पासूनच्या मुद्रांक शुल्काच्या वसुलीबाबत म्हणजेच लोकांनी कमी भरलेल्या शुल्का बाबत तसेच त्यावर असणारी दंडाची रक्कम माफ करावी की दंड कमी करावा हे या महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभियान योजनेत मंजूर करण्यात आले आहे. या …
महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी अभियान योजना माहिती 2023 Read More »