श्रीराम प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप…
आज आपण सदर लेखातून आनंदाचा शिधा वाटप याबद्दलची माहिती पाहणार आहोत. या शिध्याचे वाटप महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत केले जाणार आहे. या शिधापत्रिकेच्या माध्यमातून सहा वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थी पात्रता- देण्यात येणारा शिधा- नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद! WhatsApp Group …