मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून आता या नागरिकांना मिळणार रु.3000/-
आपले सरकार हे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमच संवेदनशील असते. 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याच्या 2023-24 वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलले की मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. सदर योजनेची माहिती- या योजनेच्या माध्यमातून जे ज्येष्ठ नागरिक अपंग व अशक्त आहेत यांना लाभ …
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून आता या नागरिकांना मिळणार रु.3000/- Read More »