राज्यात अखेर 1021 महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर.
आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती झालेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळाना जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या 750 मिलिमीटर पेक्षा कमी झाले आहे. अशा ठिकाणी काही सवलती लागू केल्या गेल्या आहेत. सदर निर्णयाद्वारे देण्यात येणाऱ्या …
राज्यात अखेर 1021 महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर. Read More »