mahatvachimahiti.com

मधुमक्षिका पालन योजना

      आपल्या राज्याचे सरकार हे आपल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना कायम राबवत असते. या योजनेतून लोकांच्या राहणीमानात बदल होत असतो. त्यांना अशा योजना राबवल्यामुळे खूप फायदा मिळत असतो. शेतीवर हवामान बदलामुळे खूप विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वर्षापासून दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे भूजल साठ्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. …

मधुमक्षिका पालन योजना Read More »

कशी करावी जमिनीची सरकारी ई-मोजणी

आज आपण या लेखांमध्ये जमिनीची सरकारी मोजणी कशी करायची याची माहिती पाहणार आहोत. आता ऑनलाईन पद्धतीनेही मोजणी करता येते. ऑफलाइन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा बराच वेळ जात होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. सध्या या संबंधीचं सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे. जमीन …

कशी करावी जमिनीची सरकारी ई-मोजणी Read More »

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत

आपले शासन हे अनेकदा राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते. सरकार या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या उन्नतीसाठी,म प्रगतीसाठी प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार …

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत Read More »

PM किसान योजना 2023 नवीन नोंदणी चालू

 जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर आताच नवीन अर्ज करा… आज आम्ही या लेखातून PM  किसान योजना 2023 साठी नोंदणी कशी करावी याची माहिती आपणा सर्वांना देणार आहोत. कृषी कामासाठी प्रोत्साहन म्हणून दरवर्षी सरकार शेतकऱ्यांना PM  किसान योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये देते. परंतु अजून असे अनेक शेतकरी आहेत, की ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला …

PM किसान योजना 2023 नवीन नोंदणी चालू Read More »