mahatvachimahiti.com

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील काही महत्त्वाचे मुद्दे?

जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे चेक करावे? व जर ते लिंक नसेल तर तुम्ही तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. 5 ऑक्टोबरपासून …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील काही महत्त्वाचे मुद्दे? Read More »

आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक!

महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्री सन्मान व स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीने शासनाच्याद्वारे नेहमीच कोणती ना कोणती भूमिका घेतली गेलेली आहे. घराच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाची नोंदणी करून पती व पत्नी हे दोघेही संयुक्त मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम राबवली गेली आहे. याच धर्तीवर राज्य शासनाच्या मार्फत सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे देखील नाव प्राधान्याने नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला गेला होता. …

आता सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक! Read More »

एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द.

एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती. ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर यादरम्यान एका महिन्यासाठी हा दर लागू करण्यात आला होता. परंतु प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतीतील परिपत्रक सोमवारी (ता.14) रोजी काढण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा …

एसटी महामंडळाची हंगामी भाडेवाढ रद्द. Read More »

आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी लागणार 500 रुपयांचा स्टॅम्प

राज्य सरकारने 100 व 200 रुपयांचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता 500 रुपयांच्या मुद्रांकावर करण्याचा आदेश आजपासून लागू केला आहे. राज्याच्या तिजोरीत जादा महसूल येण्यासाठी सरकारने मुद्रकांची किंमत वाढवली आहे व त्याची अंमलबजावणी बुधवारपासून (ता.16) रोजी सुरू होणार आहे. याबाबतीतील अध्यादेश महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी  राज्यपालांनी सोमवारी (ता.14) रोजी काढला आहे. प्रतिज्ञापत्र, …

आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी लागणार 500 रुपयांचा स्टॅम्प Read More »