mahatvachimahiti.com

नवीन शेतजमीन रस्ता किंवा अगोदर असलेला रस्ता मोकळा करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

शेतासाठी नवीन रस्ता मिळवण्याची पहिली तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांनुसार तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमचा शेतरस्ता मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. नवीन रस्ता हवा असल्यास अर्ज सादर करून खालील कागदपत्रे जोडावीत– उपलब्ध रस्ता मोकळा करण्यासाठी अर्ज सादर …

नवीन शेतजमीन रस्ता किंवा अगोदर असलेला रस्ता मोकळा करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? Read More »

तुकडे बंदीच्या दस्त नोंदणीच्या अंमलबजावणी सुरुवात?

राज्य शासनाने तुकडे बंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही मंगळवारपासून( दि.2) सुरू झालेली आहे. त्यानुसार आता महापालिका क्षेत्रातील जे व्यवहार आत्तापर्यंत अनोंदणीकृत दस्ताने झालेले असल्यास त्यांना पुन्हा नोंदणीकृत दस्त करून ते नियमित करता येणार आहेत. यामुळे एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीचा मार्ग …

तुकडे बंदीच्या दस्त नोंदणीच्या अंमलबजावणी सुरुवात? Read More »

आधारकार्ड डाऊनलोड करा OTP शिवाय?

तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असेल. परंतु तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला नाही किंवा OTP येण्याची वाट वारंवार पाहून कंटाळा आलेला असेल? तर काळजी करू नका! UIDAI ने आता एक अत्यंत सोपी व सुरक्षित नवीन पद्धत आणलेली आहे. ती म्हणजे फेस ऑथेंटीकेशन. याचा वापर करून आधार डाऊनलोड करू शकता. या नवीन प्रक्रियेमुळे …

आधारकार्ड डाऊनलोड करा OTP शिवाय? Read More »

आता रेशनकार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू?

आता रेशन कार्डधारकांच्या मोबाईलवरती थेट धान्याचा हिशोब एसएमएसद्वारे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाईलद्वारे पाठवली जात आहे. या सुविधेची नुकतीच सुरुवात झालेली आहे. पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधित अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आलेले आहेत. या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे …

आता रेशनकार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू? Read More »