mahatvachimahiti.com

पाईप व पंप योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया!

अन्न व पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने म्हणजेच पाईप व पंप या घटकांसाठी लक्षांक अर्ज भरण्यात आलेले आहेत. तसेच कृषी विभागामार्फत असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक/जिल्हा …

पाईप व पंप योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया! Read More »

मागेल त्याला सोलर पंप योजनेचा जॉईट सर्व्हे कसा करावा?

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या काही लाभार्थी शेतकऱ्यांना जॉईट सर्व्हे करण्यासाठी मेसेज आलेले आहेत. याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्हेंडरची निवड, पेमेंट केल्याचा मेसेज, त्यानंतर झालेली अर्जाची छाननी व आता त्यानंतरची प्रक्रिया म्हणजेच जॉईंट सर्व्हे. जॉईंट सर्व्हे करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येतात व आपल्या शेताची पाहणी करतात व  त्यानंतर अहवाल सादर केला जातो. त्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी तो …

मागेल त्याला सोलर पंप योजनेचा जॉईट सर्व्हे कसा करावा? Read More »

आता वारस नोंद ऑनलाईन करता येणार!

नागरिकांना आता ऑनलाईन वारस नोंद करता येणार आहे. नागरिकांना ई-फेरफार प्रणाली प्रणालीला पूरक असलेल्या हक्क प्रणालीचा वापर करून वारस नोंद सात-बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे इत्यादी विविध कामे करता येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. नागरिकांना वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी, इकरार नोंदी, मयताचे …

आता वारस नोंद ऑनलाईन करता येणार! Read More »

पीएम किसान योजनेची नवीन नियमावली वाचलीत का?

पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमावलीनुसार घरातील या सदस्यांचा पत्ता लाभार्थ्यां यादीतून कट करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. हा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अगोदर ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. या योजनेच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. …

पीएम किसान योजनेची नवीन नियमावली वाचलीत का? Read More »