पहा ऑनलाईन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल!
महाराष्ट्र राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच आपणास याद्वारे समजणार आहे की पुढील पाच वर्षासाठी कोणते सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (शनिवार) 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झालेली आहे. 288 जागांसाठी ही निवडणूक झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या निकालाचे प्रत्येक अपडेट कोठे पहावे याबद्दलची …
पहा ऑनलाईन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल! Read More »




