mahatvachimahiti.com

नवीन मोबाईल नंबर रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करावा?

आपल्या देशातील अनेक लोकांकडे रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका. शिधापत्रिका हे सरकारी दस्ताऐवज आहे. याचा वापर सरकारी कागदपत्रे काढताना करता येतो. जर रेशन कार्ड असणाऱ्यानी मोबाईल नंबर नवीन घेतला असेल तर तो अपडेट कसा करावा असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. काही लोक नवीन नंबर घेतल्यानंतर ते अपडेट करायला विसरतात म्हणून त्यांना रेशन मिळत …

नवीन मोबाईल नंबर रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करावा? Read More »

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून मुख्य सेविका गट क या पदाची भरती निघालेली आहे. डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मार्फत ही भरती सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएशन पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 102 आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरती फॉर्म भरायचा …

अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 Read More »

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेच्या खात्यात जमा होतात? हे चेक करा आधार नंबर टाकून.

लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीच्याद्वारे जमा करण्यात येतात. डीबीटीद्वारे पैसे घेण्यासाठी कोणत्याही एकाच बँक खात्याला आधार लिंक करता येते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पाच हप्ते बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून 7 हजार 500 रुपये शासनाने बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या …

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँकेच्या खात्यात जमा होतात? हे चेक करा आधार नंबर टाकून. Read More »

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत!

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य मिळावे यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक केले आहे. अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने या अगोदरच तसे निर्देश देखील दिलेले आहेत. परंतु तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. जर शिधापत्रिकाधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना …

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत! Read More »