mahatvachimahiti.com

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचे अर्ज चालू!

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. ही योजना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या म्हणजेच पर्यावरणाशी पूरक असणाऱ्या रिक्षा म्हणजेच फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त 3 लाख 75 हजार रुपये एवढे अनुदान …

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचे अर्ज चालू! Read More »

UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत?

दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी युआयडी कार्ड असणे गरजेचे आहे. जर युआयडी कार्ड नसेल तर दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास अडचण येणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. युआयडी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. युआयडी कार्डचे …

UDID कार्ड डाऊनलोड करण्याची ऑनलाईन पद्धत? Read More »

फार्मर आयडी नोंदणी कशी करावी?

आज आपण सदर लेखातून फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी तसेच हे कार्ड डाऊनलोड कसे करावे या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. तसेच ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड दिलेली आहेत त्याच प्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आयडी कार्ड देण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या अ‍ॅग्रीस्टॅक उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार …

फार्मर आयडी नोंदणी कशी करावी? Read More »

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला घेत असल्याचे पडताळणीमध्ये उघड झालेले आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत वारंवार विचारणा होत होती. त्यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत खात्यात जमा होईल अशी माहिती दिली होती. परंतु प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी जवळ आला …

लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात! Read More »