mahatvachimahiti.com

रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी!

महाराष्ट्र शासनाने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. जर ही प्रक्रिया 31 मार्च 2025 च्या अगोदर पूर्ण केली नाही तर त्या लाभार्थ्यास अनुदानित अन्नधान्य मिळणे बंद होऊ शकते. तसेच ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांची शिधापत्रिकेतून नावे देखील वगळली जाणार आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करणे का …

रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी! Read More »

विहीर अनुदान योजना 2025

आज आपण सदर लेखातून जुन्या व नवीन विहिरीची कामे करणाऱ्या बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाद्वारे अनुसूचित अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्याला नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला विहिर खोदल्या जात आहेत. तसेच ही …

विहीर अनुदान योजना 2025 Read More »

पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मागील हप्ते ही मिळणार!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडण्याची मोहीम शासन सुरू करणार आहे. या योजनेमध्ये लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे, परंतु अनेक शेतकरी आजही काही त्रुटींमुळे या योजनेपासून वंचित …

पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मागील हप्ते ही मिळणार! Read More »

घरी बसल्या मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी झाली आहे की नाही? कसे पहावे?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली ही एक अत्यंत अशी महत्त्वाची योजना आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रमाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024-25 साठी शेतकरी स्तरावरील नोंदणीची अंतिम तारीख ही 15 जानेवारी 2025 होती. त्यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान करण्यात आलेली आहे. …

घरी बसल्या मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी झाली आहे की नाही? कसे पहावे? Read More »