mahatvachimahiti.com

भूमी अभिलेख पोर्टल 4 दिवस बंद?

संगणकीय प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा गुरुवारपासून  (दि. 2) ते रविवारपर्यंत (दि.5) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड व इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिलेली आहे. या कालावधीत …

भूमी अभिलेख पोर्टल 4 दिवस बंद? Read More »

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ?

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचा लाभ तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेला आहे, त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे. अनेक महिलांनी केवायसी करताना केली चूक- 31 डिसेंबर 2025 अगोदर ई-केवायसी करताना अनेक महिलांनी …

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ? Read More »

1 एप्रिल पासून महाडीबीटी अनुदानाबाबत नवीन निर्णय लागू?

मागील अनेक दिवसांपासून शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील कृषी योजनांच्या अनुदानाची वाट पाहत आहेत. हळूहळू काही योजनांसाठी निधीची उणीव भरून काढण्यात येत आहे. परंतु तत्पूर्वी महाडीबीटी अनुदान वितरणांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कृषी विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजना राबवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविले जातात. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक …

1 एप्रिल पासून महाडीबीटी अनुदानाबाबत नवीन निर्णय लागू? Read More »

लाईट बिल आता येणार कमी?

महावितरणने दाखल केलेल्या वीज दर निश्चितीच्या प्रस्तावावरती वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षासाठी वीज दरात कपात केलेली आहे. त्यानुसार 1 एप्रिल पासून 1 ते 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता सात रुपये 31 पैसे ऐवजी 7 रुपये 10 पैसे प्रति युनिट दराने वीज बिल येणार आहे. पुढील वर्गवारीला काही प्रमाणात कपात असून, …

लाईट बिल आता येणार कमी? Read More »