पुरंदर तालुक्यामध्ये आता होणार नवीन आयटी पार्क?
भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी पुण्यातील हिंजवडी हे एक आहे. हिंजवडी IT पार्कमध्ये शेकडो नॅशनल त्याचबरोबर इंटरनॅशनल आयटी कंपन्या आहेत. हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये कोट्यावधीची उलाढाल होत असते. हिंजवडीवरील ताण कमी करण्यासाठी व स्थानिक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुणे विमानतळाजवळील पुरंदर येथे एक नवीन आयटी पार्क उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत …




