mahatvachimahiti.com

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत…

देशातील नागरिकांना रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत धान्यांचे वाटप करण्यात येते. आता हे वाटप ऑनलाईन केले जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत रेशन कार्डची ई-केवायसी करणे गरजेचे आहे. या अगोदर 2013 मध्ये देशातील रेशन कार्ड धारकांनी रेशन कार्डची ई-केवायसी केलेली होती. 2013 पासून 10 वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. नियमानुसार दर 5 वर्षांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. …

रेशन कार्ड ई-केवायसी झालेली आहे की नाही? पाहण्याची पद्धत… Read More »

आता बोअरवेलसाठीही मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान!

महाराष्ट्र शासनामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यासाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म संचन, पीव्हीसी पाईप व जुनी विहिर दुरुस्ती करण्यासाठी अनुदान देण्यात येते. आता यामध्ये बोअरवेल समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान …

आता बोअरवेलसाठीही मिळवा 50 हजार रुपयांचे अनुदान! Read More »

पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी?

शेतकऱ्यांची जर पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेली नोंदणी बाद करण्यात आलेली असेल किंवा होल्डवर ठेवण्यात आलेली असेल तर अशा नोंदणीमध्ये कागदपत्रे अपलोड कशी करावी? त्याचबरोबर अर्जात दुरुस्ती कशी करावी? याबद्दलची माहिती आपण सदर लेखातून जाणून घेऊया. अशी करावी दुरुस्ती- नोट- महत्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हाट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन …

पीएम किसान योजनेच्या अर्जाची दुरुस्ती कशी करावी? Read More »

जिवंत सातबारा मोहिमद्वारे आता होणार झटपट वारसा नोंद‍!

आता महसूल विभागामार्फत अनोखी मोहीम हातात घेण्यात आलेली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहेत, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. महसूल खात्याने ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर अजून एक मोठे पाऊल उचललेले आहे. या मोहिमेमध्ये मयतांची नावे सातबाऱ्यावरून काढून टाकून त्यांच्या वारसदारांची नावे सातबाऱ्यावर लावण्यात येणार …

जिवंत सातबारा मोहिमद्वारे आता होणार झटपट वारसा नोंद‍! Read More »