mahatvachimahiti.com

सौरचलित फवारणी पंपासाठी शासनाकडून किती अनुदान देण्यात येते?

“महाडीबीटी–शेतकरी योजना” पोर्टलच्या माध्यमातून सौरचलित फवारणी पंप या घटकासाठी 100% अनुदान देण्यात येते अशी माहिती समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या माहितीसाठी “या” घटकासाठी पोर्टलवर किती अनुदान देय आहे हे आपण सदर लेखातून जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून देण्यात येतो. यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे सौर ऊर्जावर चालणारे …

सौरचलित फवारणी पंपासाठी शासनाकडून किती अनुदान देण्यात येते? Read More »

पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये झालेले 6 बदल!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता कधी मिळणार याबाबत अजून कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु 31 जुलै 2025 पर्यंत कधीही पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती केंद्र शासनाने शेतकरी बांधवांसाठी 6 महत्त्वाचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया शेतकऱ्यांना याचा …

पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये झालेले 6 बदल! Read More »

सातबारा उतारा हा खरा आहे की खोटा आहे? कसे ओळखावे.

जमीन खरेदी करत असताना बोगस सातबारा उतारा वापरून अनेक वेळा बँक कर्ज प्रकरणे ही समोर आलेली आहेत. जमीन खरेदीच्या प्रकरणामध्ये बोगस सातबारा वापरल्यांना अनेक अनेक जणांना जेलची हवा देखील खावी लागली आहे. जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल व तुमच्या समोर सादर केलेला सातबारा उतारा हा बोगस आहे की नाही? हे कसे ओळखायचे, आपण सदर …

सातबारा उतारा हा खरा आहे की खोटा आहे? कसे ओळखावे. Read More »

महिलांसाठी ‘या’ 6 सरकारी योजना आहेत उपयुक्त!

महिला या शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या क्षमतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. परंतु आयुष्याच्या प्रवासात आपल्याला कधी ना कधी मदतीची गरज पडत असते. अशावेळी सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या विविध योजना खूप उपयुक्त ठरू शकतात. जन्मापासून ते वृध्दावस्थेपर्यंत या योजना महिलांना प्रत्येक टप्प्यावर साथ देत असतात. एखाद्या छोट्याशा जीवाला आई म्हणून या जगात आणण्यापासून ते बचत करून …

महिलांसाठी ‘या’ 6 सरकारी योजना आहेत उपयुक्त! Read More »