एटीएमकार्डवरती लाखांचा विमा कसा मिळतो?
सध्या स्थितीला दहा रुपयांच्या वस्तू पासून ते लाखांच्या वस्तूपर्यंत एटीएमद्वारे पैसे देण्यात येतात. परंतु या एटीएमवरती ज्या सुविधा आहेत, त्याच्यापासून ग्राहक अज्ञान आहेत. तुमच्या खिशामध्ये असलेल्या एटीएमकार्डवरती लाखांचा विमा दिला जातो, हे ऐकून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. अनेक बँका त्यांच्या डेबिट कार्डसोबत मोफत विमा संरक्षण देत असतात. जसे की अपघाती मृत्यू, खरेदी संरक्षण व …




