नवीन पीक विमा योजनेमध्ये कोणकोणत्या कारणामुळे झालेल्या नुकसानीसाठी विमा संरक्षण मिळणार आहे!
नवीन पिक विमा योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे टाळता न येण्यासारखे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न झाल्यास- हंगामामध्ये अपपूरा पाऊस झाल्यावरती, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अनुसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ …




