पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले?
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती व उपायोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देश बॅंकाना दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी वर्ग सध्या अडचणीत आहे. त्यामुळे बॅंकांनी वसुली थांबवावी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी …
पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले? Read More »




