शासन निर्णय(GR) मिळवण्यासाठी नवीन वेबसाईट लॉन्च!
डिजिटल युगाच्या आवश्यकतेनुसार महाराष्ट्र शासनाने प्रशासनिक प्रक्रिया अधिक पारदर्शक, त्याचबरोबर वेगवान व नागरिकांना सोयस्कर बनवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतलेले आहे. या उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे “नवीन शासन निर्णय(GR) पोर्टल” हा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक, शासकीय अधिकारी, संशोधक, पत्रकार व इतर संबंधित व्यक्ती शासनाच्या निर्णयांची अधिकृत माहिती सहजपणे मिळवता येणार आहे. नवीन शासन निर्णय …
शासन निर्णय(GR) मिळवण्यासाठी नवीन वेबसाईट लॉन्च! Read More »




