mahatvachimahiti.com

भूमी अभिलेख विभागाचा शेतजमिनीच्या सीमांबाबत मोठा निर्णय?

राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी सातबारा उताऱ्यातील फेरफार व पोटहिश्श्यांची वाढ ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक सातबारा किमान तीन वेळा फुटल्यामुळे त्यावरील पोटहिश्श्यांचे नकाशे  व नोंदणी करणे गरजेचे आहे. यामुळे अनेकदा बांधावरील वाद उफाळून येतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एक अभिनव व महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलेला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून राज्यातील 18 …

भूमी अभिलेख विभागाचा शेतजमिनीच्या सीमांबाबत मोठा निर्णय? Read More »

लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार? शासन निर्णय जाहीर!

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे व  यासंदर्भात GR जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची माहिती जाणून घेऊया. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे. हा …

लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार? शासन निर्णय जाहीर! Read More »

पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस?

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदती 31 जुलै ही आहे. राज्यामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या हेतूने राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्यामार्फत पीकविमा योजना राबवण्यात येते. खरीप हंगामामधील बाजरी, भुईमूग, …

पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याचा उद्याचा शेवटचा दिवस? Read More »

पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत देण्यात येते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत व या योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या हप्ताबाबत विचारणा करण्यात येत …

पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? Read More »