mahatvachimahiti.com

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार?

राज्य शासनाने पुरंदर विमानतळासाठी संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम म्हणून सध्याच्या दराच्या चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा विरोध संपून …

पुरंदर विमानतळासाठी ठरलेल्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना काय काय मिळणार? Read More »

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 100% राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ कसा घ्यावा?

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन 100% राज्य पुरस्कृत योजना ही राज्यातील नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकरी बांधावरच निर्माण करतील यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांसाठी लागू असणार आहे. सदर योजनेचा उद्देश- सदर योजनेचे स्वरूप/बाबी/घटक/अनुदान मर्यादा- सदर योजनेचे लाभार्थी पात्रतेचे निकष- कार्यान्वयीन यंत्रणा- राज्यस्तरावर कृषी संचालक (आत्मा), जिल्हास्तरावर-प्रकल्पसंचालक, आत्मा (सर्व) …

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 100% राज्य पुरस्कृत योजनेचा लाभ कसा घ्यावा? Read More »

‘पीएम धन-धान्य कृषी’ योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, नेमकी ही योजना काय आहे?

केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये काल 16 जुलै 2025 रोजी ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना नावाची एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (16 जुलै 2025) रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना 2025-26 पासून सुरु होणार आहे व ती योजना पुढील सहा वर्षे चालणार आहे. यामध्ये देशातील 100 जिल्ह्यांचा समावेश असणार …

‘पीएम धन-धान्य कृषी’ योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, नेमकी ही योजना काय आहे? Read More »

तुकडे बंदी कायदा शिथिल झाल्यामुळे; आता 1-2 गुंठे जमीन खरेदी करता येणार आहे का?

आता महाराष्ट्र शासनामार्फत जमिनीचे तुकडे पाडायला प्रतिबंध करणारा 78 वर्षापूर्वीचा जुना कायदा स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. राज्यांमध्ये वाढत्या शहरीकरणाला तुकडे बंदी कायद्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे 1 जानेवारी 2025 पर्यंत नागरी क्षेत्रात जमिनीचे जे तुकडे झालेले आहेत, त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा कायदा शिथिल करण्यात आलेला आहे. मुळात तुकडे बंदी कायदा …

तुकडे बंदी कायदा शिथिल झाल्यामुळे; आता 1-2 गुंठे जमीन खरेदी करता येणार आहे का? Read More »