कर्जमाफी बद्दल दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आचारसंहितेमध्ये अडकू शकेल का? असे जेव्हा दत्तात्रय भरणे यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. शेवटी याबाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब उत्तर देतील. त्यांनी पूर्वीच कर्जमाफीचा निर्णय जाहीर केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यातला शेतकरी आज अडचणीत आहे कधी कधी पाऊस जास्त पडतो, …




